Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व बसेस बंद; ट्रॅफिक जॅम झाल्याने मोठा निर्णय!

पुणे -मुंबई हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे -मुंबई हायवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळेच बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे-मुंबई एसटी बससेवा बंद

पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 20 तासांपासून पुणे-मुंबई महामार्गावर 30 किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशी अकडून पडले आहेत. एसटी महामंडळाच्या अनेक बसेसही यात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे आता इतर बस रद्द करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

Advertisement Box

शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली

पुणे मुंबई महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आणि सोबत पाणी आणि पुरेसे अन्न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण पर्यायी मार्गावरही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

अद्यापही गॅस टँकरमधून गॅस लिकेज सुरू

दरम्यान, अद्यापही गॅस टँकरमधून गॅस लिकेज सुरूच आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अपघातग्रस्त टँकर बाजूला करता येणार असून, त्यानंतरच पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे. मात्र, यासाठी नेमका किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp