Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण! एकाच दिवसात 5000 रुपयांपेक्षा जास्त दर घसरले;

Gold Price Today: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ थांबली आहे, २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.

नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसांतील तेजी नंतर आज गुरुवारी देशात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) प्रति ग्रॅम 502 रुपयांनी घसरून 15,442 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दरही 460 रुपयांनी कमी होऊन 14,155 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून येत आहे.

सोने-चांदीच्या किंमतींमध्ये आज (गुरुवारी, ता 5) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 मार्चची एक्सपायरी असलेली 1 किलोग्रॅम चांदीचा भाव मागील बंद दराच्या तुलनेत सुमारे ₹24,000 ने कमी झाला आहे, ज्यामुळे चांदीची किंमत 2,44,654 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे.

Advertisement Box

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आजच्या दरांवर झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदासाठी नामांकन दिल्यानंतर बाजारात कडक चलनविषयक धोरणाबाबत चर्चा सुरू झाली. व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या गुंतवणुकीवर दबाव येतो, त्यामुळे दर घसरल्याचे जाणकार सांगतात.

24 कॅरेट सोन्यात किती घट?

आज 24 कॅरेट सोन्याचा .(Gold Price Today) दर कालच्या 15,944 रुपयांवरून घसरून 15,442 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची .(Gold Price Today) किंमत आता 1,23,536 रुपये असून ती कालच्या तुलनेत 4,016 रुपयांनी कमी आहे. 10 ग्रॅमसाठी दर 1,54,420 रुपये झाला असून यामध्ये 5,020 रुपयांची घट झाली आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,200 रुपयांनी घसरून 15,44,200 रुपये झाला आहे.

22 कॅरेट सोन्याचाही दर उतरला

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 460 रुपयांनी कमी होऊन 14,155 रुपये झाला आहे. 8 ग्रॅमसाठी किंमत 1,13,240 रुपये असून 3,680 रुपयांची घट झाली आहे. 10 ग्रॅमचा दर 4,600 रुपयांनी कमी होऊन 1,41,550 रुपये झाला आहे. तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,000 रुपयांनी घसरून 14,15,500 रुपये झाली आहे.

18 कॅरेट सोनही स्वस्त

18 कॅरेट सोन्याचा दरही घसरला असून प्रति ग्रॅम किंमत 376 रुपयांनी कमी होऊन 11,582 रुपये झाली आहे. 8 ग्रॅमचा दर 92,656 रुपये असून 3,008 रुपयांची घट झाली आहे. 10 ग्रॅमसाठी दर 1,15,820 रुपये झाला आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 37,600 रुपयांनी घसरून 11,58,200 रुपये नोंदवण्यात आली आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp