Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

इराण युद्ध कधी थांबणार? अत्यंत मोठी अपडेट, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितले की..

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. भयंकर हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच जगाकडून युद्ध कधी थांबणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. जवळपास जगातील सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसताना दिसत आहे

अमेरिका आणि इस्त्रायल युद्धाला 10 दिवस पूर्ण झाली आहेत. यादरम्यान धक्कादायक बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा सर्वात जास्त भयंकर परिणाम इराणच्या तेहरानमध्ये बघायला मिळत आहे. भीषण हल्ले तेहरानमध्ये करण्यात आली. तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. आखाती देशांचेही या युद्धाने मोठे नुकसान झाले. आखाती देशांच्या तेल रिफायनरीवर बॉम्ब हल्ले करण्यात आली. याचा परिणाम सध्याच्या घडीला इतका जास्त घातक झाला की,  जगात तेलाचा तुडवडा निर्माण झाला. हेच नाही तर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. गॅसची मोठी टंचाईही निर्माण झाली. इराण अमेरिका युद्ध पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. मात्र, युद्धाला 1o दिवस पूर्ण झालेली असतानाच अनेक देश संकटात आहेत.

Advertisement Box

दुबईवर सातत्याने मोठे हल्ले केले जात आहेत. काही आखाती देशांचे म्हणणे आहे की, इस्त्रायलने आपल्या संघर्षात कारण नसतानाही अमेरिकेला उतरवले आणि त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. अमेरिका इराण युद्ध नक्की किती दिवस सुरू राहणार यावर अत्यंत मोठे भाष्य आता करण्यात आले. थेट त्यांच्याकडून प्लॅनच सांगून टाकला.

28 फेब्रुवारीला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. आता दहा दिवस या युद्धाला पूर्ण झाली असतानाच युद्ध कधी थांबवणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. यापूर्वी अमेरिकेने यावर भाष्य केले होते, आता पुन्हा मोठे विधान करण्यात आले. इराणविरोधातील युद्ध संपवण्याचा निर्णय इस्त्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्यासोबत चर्चा करून घेतला जाईल.

बिन्यामिन नेतान्याहू नसते तर इराणचा नाश केला असता असे थेट मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, इराणविरोधातील युद्ध थांबवण्याचा निर्णय परस्पर समंतीने घेतला जाईल. आज युद्धाचा दहा दिवस असून सतत हल्ले सुरू आहेत. फक्त इराण, इस्त्रायलच नाही तर आखाती देशांवरही हल्ले केले जात आहेत. सध्या जगातील अनेक देशांकडून हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केला जात आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box

शनिवार, 28 मार्च 2026

आजचा सुविचार

आपले स्वप्न इतक्या तीव्रतेने इच्छा की ते सत्यात बदलण्यासाठी विश्व देखील आपली मदत करण्यास भाग पाडले जावे. आपली इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम हेच आपल्या स्वप्नांची उड्डाण ठरवतील. स्वप्ने मोठी बनवा आणि त्यांना साकारण्यासाठी अविश्रांत परिश्रम करा.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp