Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Today Gold Silver Rates 24 March 2026 : सकाळीच आनंदाची बातमी, तोंडावर आपटलं सोनं-चांदी ! दरांत मोठी घसरण सुरूच, आजचा सोन्याचा दर…

Todays Gold Rate 24 March 2026 in Marathi : सातत्याने दर वाढून सर्वसामान्या लोकांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या सोन्याची सध्या जोरदार घसरण सुरू आहे, मंगळवारी सकाळी तर सोनं धाडकन तोंडावर आपटलं असून चांदीच्या दराचीही तीच स्थिती आहे. 24 मार्च रोजी सोन्याचे दर किती ?
Today Gold Silver Rates 24 March 2026 : सकाळीच आनंदाची बातमी, तोंडावर आपटलं सोनं-चांदी ! दरांत मोठी घसरण सुरूच, आजचा सोन्याचा दर...

गेल्या काही दिवसांपासून बाजारात सोन-चांदीचे दर सातत्याने खाली वर होत असून दागिने खरेदी करायचे की नाहीत असा सवाल सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. मात्र मंगळवारची सकाळ खरेदीदारांसाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. कारण आजा बाजरात सोनं-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. मंगळवारी, 24 मार्च रोजी सकाळी चांदीचा भाव तब्बल 7015 रुपयांनी घसरून 2लाख 18 हजार 152रुपये प्रति किलोग्राम झाला. तशीच परिस्थिती सोन्याचीही आहे.कारण चकाकणाऱ्या या पिवळ्या धातूचा दरही घसरलेला दिसतोय. सोन्याचे रेट्स तब्बल 3 हाजारांनी घसरले असून आता 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 37 हजार 459 रुपये इतकी झाली आहे.

गुंतवणूकदारांच्या कपाळावर आठ्या

Advertisement Box

सोनं-चांदीचे दर घसरणं हे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असलं तरी सोने आणि चांदीच्या किमतीतील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी किमतींमध्ये झालेली जलद वाढ आणि या वर्षाच्या सुरुवातीला सोने व चांदीने गाठलेले विक्रमी उच्चांक पाहता, भविष्यात किमती गगनाला भिडतील असं वाटत होतं. मात्र सध्या परिस्थिती वेगळीच दिसत असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस लक्षणीय घसरण सुरू झाली आणि तेव्हापासून चढ-उतार कायम आहेत.

सोन्यात 3.61 टक्के घसरण

केवळ जागतिक बाजारातच नव्हे, तर देशांतर्गत कमोडिटी बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय चढ-उतार होत आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, देशांतर्गत फ्युचर्स एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर 3.61% नी घसरून 1,39,280 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर बंद झाले, तर चांदीचे दर0.59% नी घसरले आणि 1 किलोची किंमत 2 लाख 25 हजार 423 इतकी झाली होती . यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

का घसरले भाव ?

मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे २४ मार्च रोजी भारतात चांदीच्या दरात घसरण सुरूच राहिली. या अस्थिर वातावरणाचा जागतिक बाजारांवर परिणाम झाला आणि गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंपासून दूर राहण्यास सुरुवात केली.

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे, 2026 मध्ये सोने आणि चांदीने आतापर्यंत मिळवलेली जवळपास सर्व वाढ गमावली आहे. वाढत्या महागाईची चिंता आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे, ही किमतींमधील तीव्र घसरण मानली जाते.

याव्यतिरिक्त, मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलरने आणि वाढत्या बॉण्ड यील्ड्सने देखील सोन्याची चमक कमी केली आहे. गुंतवणूकदारांनी लिक्विडिटी साठी सोन्याची विक्री केली आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याचे आकर्षण कमी झालं.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

Advertisement Box

सोमवार, 30 मार्च 2026

आजचा सुविचार

धैर्य ही एक अशी सवारी आहे जी आपल्या स्वाराला कधीच पडू देत नाही, का कोणाच्या पायात आणि का कोणाच्या नजरेत. कठीण काळात धैर्य हाच आपला सर्वात मोठा मित्र ठरतो. संकटे तुमची परीक्षा घेतात, तुम्हाला नष्ट करत नाहीत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp