Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Dharmendra: धर्मेंद्र यांचं निधन दोन दिवसाआधीच झालं होतं? बड्या अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, ते माझ्या स्वप्नात…

Author Image
Written by
Amit Anand

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर लगेचच अभिनेते धर्मेंद्र यांचे घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची फॅन्सची इच्छा देखील अपूर्ण राहिली. आता त्यांच्या निधनाबाबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला आहे. तिने सांगितले की धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवस आधी झाले होते. ही अभिनेत्री कोण आहे? तिने नेमकं काय सांगितलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

धर्मेंद्र

Advertisement Box

“देओल कुटुंबाने असे का केले?”

तिने पुढे सांगितले की जसे श्रीदेवी आणि राजेश खन्ना यांना राजकीय सन्मानासह निरोप देण्यात आला, तसे धर्मेंद्र यांच्यासोबत केले नाही. त्यांच्या स्मरणार्थ एक फूलही ठेवले गेले नाही. आम्हाला कळत नाही की देओल कुटुंबाने हे का केले? पण मी इथे सांगू इच्छिते की ते आमचे हिरो होते आणि ते या सन्मानाचे हक्कदार होते. देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत, जे त्यांना शेवटच्या वेळी पाहू इच्छित होते.

याशिवाय राखीने सांगितले, “त्यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले होते. मला अनेकांनी सांगितले. मला स्वप्नात ते स्वतः आले होते. तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मला खूप दुःख झाले की त्यांच्या फॅन्सना त्यांना भेटू दिले गेले नाही.”

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखीने वाढदिवस केला पोस्टपोन

या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने आपल्या वाढदिवसाबाबत बोलताना सांगितले की माझा वाढदिवसही २५ नोव्हेंबरला होता आणि पार्टीची पूर्ण तयारी झाली होती. पण निधनाची बातमी कळताच आम्ही पार्टी कॅन्सल केली.

यांच्या निधनाविषयी बोलणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आहे. तिने नुकताच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन फॅन्सना न दाखवल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. तिच्या मते, अभिनेत्याला ज्या राजकीय सन्मानासह निरोप द्यावा तसा देओल कुटुंबीयांनी दिला नाही. अभिनेत्रीने आपल्या निवेदनात सांगितले, “धर्मेंद्र संपूर्ण देशाचे हिरो होते, मोठ्यांपासून लहानांपर्यंत त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. बिग बॉसदरम्यान मी त्यांच्यासोबत स्टेजवर डान्सही केला होता, पण त्यांच्या फॅन्सना त्यांचे अंतिम दर्शन दाखवले गेले नाही. ते फक्त देओल कुटुंबाचे भाग नव्हते. मान्य आहे ते तुमचे वडील होते, आम्ही याचा आदर करतो पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी ते देशाचे हिरो होते, आमचे हिरो होते.”

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026

आजचा सुविचार

भूतकाळावर लक्ष देऊ नका, भविष्याबद्दल स्वप्ने पाहू नका, आपले मन वर्तमान क्षणावर केंद्रित करा. आज आपण जे करता तेच आपल्या उद्याची निर्मिती करते आणि हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. वर्तमानात जगणे हेच खरे जीवनज्ञान आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp