Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी! अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल मोठी अपडेट, राज्य मंडळाचा निर्णय

MSBSHSE Board exam 2026: राज्य मंडळाने दहावी-बारावी परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत परीक्षेच्या २० दिवस आधी निश्चित केली आहे. बारावीसाठी २१ जानेवारी, तर दहावीसाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. पूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येत होते. विभागीय मंडळांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करणे सोपे होणार आहे
दहावी, बारावी परीक्षेसाठी आता परीक्षा अर्ज परीक्षेच्या २० दिवस आधीच स्विकारणे बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. बारावीसाठी २१ जानेवारी तर दहावीसाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. परीक्षेच्या तोंडावर राज्य मंडळाचा निर्णय चर्चेचा ठरला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी, बारावी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच राज्य मंडळाने परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा कालावधी निश्चित केला आहे. मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने अर्ज स्विकारण्याच्या तारखा व शुल्कांचा तपशील जाहीर केला आहे. परीक्षेसाठी अर्ज लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत स्विकारण्यात येत होते. आता अर्ज भरण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. परीक्षेच्या २० दिवस आधीपर्यंतच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

Advertisement Box

दहावीसाठी अतिविलंबाने शुल्क भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत ३० जानेवारीपर्यंत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० जानेवारीपर्यंत दहावीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तर बारावीसाठी २१ जानेवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात यावीत, असे राज्य मंडळ सचिवांनी विभागीय सचिवांना कळविले आहे. बारावीचे अतिविलंब शुल्क, विशेष अतिविलंब शुल्कासह अतिविशेष अतिविलंब शुल्क दिवसागणिक कसे असेल याचा तक्ता देण्यात आला आहे. परीक्षा काही दिवसांवर आली असताना, राज्य मंडळ घेतलेला निर्णय आता चर्चेत आला आहे.

राज्यभरातील विविध विभागीय मंडळाकडून याबाबतची मागणी होती, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज स्विकारण्यात येत होते. त्यामुळे शेवटपर्यंत कोणत्या केंद्रावर किती विद्यार्थी प्रविष्ठ झाले हे निश्चित करणे अडचणीचे ठरत होते. परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी ठराविक दिवसापर्यंतच असेल तर प्रविष्ठ विद्यार्थी निश्चित करणे सोयीचे ठरेल, यामुळे विभागीय मंडळाच्या काही अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची मागणी पुढे आली होती, असे सुत्रांनी सांगितले.

पूर्वी आपण शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा आवेदन पत्रे भरून घेत होतो. आता २० दिवस अगोदर अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. शिवाय तारखा निहाय किती शुल्क द्यावे लागणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

– अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp