Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Heavy Rain Alert : 17 ते 20 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, थेट अलर्ट जारी,

भारतीय हवामान विभागाकडून नुकताच मोठा इशारा जारी करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पाऊस आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका बघायला मिळत असल्याने राज्यातही थंडी आहे. पुढील काही दिवसांपासून तापमानात चढउतार बघायला मिळतील. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने थंडीची लाट गायब आहे. मात्र, गारठा आहे. सध्या वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून हवा खराब झाली आहे. सर्दी, ताप आणि गळ्यात खवखव होण्याचा त्रास वाढला असून रूग्णांची संख्या वाढत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुंबईसह पुण्यातही हवा खराब आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. देशातील काही भागात थंडी आहे तर काही भागात पाऊस सुरू आहे.

Advertisement Box

पुण्यातील हवेचे गुणवत्ता खालावतेय. जीआरएपी केवळ कागदावरच आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेवर नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने मध्यम ते खराब श्रेणीत नोंदवला जात आहे, असे असतानाही महापालिकेकडून ब्रँडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन अंतर्गत आवश्यक उपाययोजना राबवल्या जात नसल्याने पर्यावरण तज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 6.5 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी येथे 7.2 तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे 7.5 तापमान नोंदवले गेले. नागपूर, भंडारा, पुणे, मालेगाव, यवतमाळ, भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातही थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र आहे.
या वर्षी मान्सूनच्या हंगामात देशभरात मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही राज्यांमध्ये पाऊस कायम आहे. भारतीय हवामान विभागाने 17 ते 20 डिसेंबर या कालावधीत देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने उत्तराखंड,केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

Advertisement Box

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026

आजचा सुविचार

भूतकाळावर लक्ष देऊ नका, भविष्याबद्दल स्वप्ने पाहू नका, आपले मन वर्तमान क्षणावर केंद्रित करा. आज आपण जे करता तेच आपल्या उद्याची निर्मिती करते आणि हाच जीवन जगण्याचा योग्य मार्ग आहे. वर्तमानात जगणे हेच खरे जीवनज्ञान आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp