Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सोन्या-चांदीची फिनिक्स भरारी! सकाळ होताच सराफा बाजारात ऐतिहासिक उलथापालथ;

Gold And Silver Rate On 23rd December 2025: आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या प्रचंड वाढल्या आहेत. दागिन्यांच्या किमतीने वाढीच्या बाबतीत सगळेच रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे.
Gold And Silver Price: सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंनी आज नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी वाढती मागणी यामुळे या वाढीला चालना मिळाली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदीचा भाव 2.7 टक्क्यांनी वाढून प्रति औंस $69.23 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला, तर स्पॉट सोन्याचा भाव देखील 1.2 टक्क्यांनी वाढून प्रति औंस $4,391.92 या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला.जरी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत असली तरी, परताव्याच्या बाबतीत चांदीने Gold मागे टाकले आहे. 2025 मध्ये Silver Rate 138% ने वाढल्या आहेत, जे सोन्याच्या परताव्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. ही वाढ मजबूत गुंतवणूक आणि पुरवठ्याच्या कमतरतेमुळे झाली आहे. चांदीची मागणी मजबूत राहिली आहे, परंतु पुरवठ्याच्या कमतरतेमुळे किमतींमध्ये वाढ होत आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.आज सोन्याच्या वायद्याची किमत ही 1,38,180 रुपये आहे तर वाढ ही 1,436 रुपयांनी झाली आहे. चांदीच्या वायद्याची किमत ही 2,16,000 रुपयांवर पोहोचली आहे. तब्बल 3127 रुपयांनी चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसत आहे. आता सोनं आणि चांदीच्या किमतीने वाढीचा जोर पकडला आहे. सोनं आणि चांदीच्या किमतीने दरवाढीच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडलेले दिसत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किमत ही 1,24,810 रुपये आहे तर 24 कॅरेटची सोन्याची किमत ही 1,36,160 रुपये आहे. सराफा बाजारातही दागिन्यांच्या किमती वाढतानाच पाहायला मिळतायेत. आता दागिन्यांच्या किमती या सतत वाढत असल्याने ग्राहकांचे बजेट हललेले दिसत आहे.

गुंतवणूकदारांना यावर्षानंतर पुढील वर्षातही जोरदार परतावा मिळेल अशी शक्यता नाकारु शकत नाही. दागिने खरेदी करणारे लोक मात्र चिंतेत पाहायला मिळत आहे. आता पुढील वर्षात दागिन्यांच्या किमती किती वाढतील याकडे ग्राहकांच्या नजरा खिळलेल्या असतील.

Advertisement Box

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp