Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

देशातील पहिली पाण्यावर चालणारी ट्रेन लवकरच सेवेत, फक्त 25 रुपये भाडे, शून्य आवाज; कधी-कुठे धावणार?

Hydrogen-Powered Train: देशातील पहिली हायड्रोजेन ट्रेन म्हणजेच पाण्यावर चालणाऱ्या ट्रेनचे काम पूर्ण झालं असून ती लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. कुठे धावणार ही ट्रेन, काय असतील वैशिष्ट्ये सर्व माहिती जाणून घ्या…
वृत्तसंस्था, चंडीगड: हरियाणातील सोनीपत ते जिंद या मार्गावर लवकरच देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. उत्तर रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, जिंद येथे हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची ऊर्जा साठवण क्षमता तीन हजार किलोग्रॅम आहे. हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या ट्रेनचे लोकार्पण करतील. या ट्रेनचे भाडे पाच ते २५ रुपयांच्या दरम्यान असेल आणि ती ९० किलोमीटरचे अंतर ताशी १०० हून अधिक वेगाने एका तासात पार करेल.

डिझेल ट्रेन इतकाच वेग

हायड्रोजन ट्रेनला इंधन पुरवण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारण्यात आला आहे. ही ट्रेन धुराऐवजी वाफ आणि पाणी बाहेर सोडेल, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल. या गाडीचा वेग आणि प्रवासी क्षमता डिझेल ट्रेनइतकीच असेल. विशेष म्हणजे, एक किलो हायड्रोजन सुमारे साडेचार लिटर डिझेल एवढे अंतर कापण्यास सक्षम आहे. या गाड्यांची देखभाल-दुरुस्तीही तुलनेने कमी खर्चिक असणार आहे. इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन तब्बल १० पट अधिक अंतर कापू शकते. ३६० किलो हायड्रोजनमध्ये ही ट्रेन १८० किलोमीटरचा प्रवास करू शकेल. विशेष म्हणजे, ही ट्रेन धावताना कोणताही आवाज करणार नाही, ज्यामुळे प्रवाशांना शांततापूर्ण प्रवास अनुभवता येईल.

Advertisement Box

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box

गुरुवार, 5 मार्च 2026

आजचा सुविचार

मनःशांती हे सर्वात मोठे संपत्ती आहे. ती बाह्य परिस्थितीत शोधण्याऐवजी आपल्या आत शोधा. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा सर्वात कठीण परिस्थिती देखील सोपी वाटू लागते. आंतरिक शांती हीच खरी समृद्धी आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp