Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सोनं दणक्यात आपटलं, एकाच दिवसात भाव प्रचंड घसरला; आता एक तोळा सोन मिळतंय फक्त…

युद्धामुळे सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोन्यात एकाच दिवसात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. याच युद्धाचा परिणाम आता सोने-चांदीच्या भावावारही पडत आहे. युद्धानंतर सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे.

Advertisement Box

जगात युद्ध सुरू झाले की सोने आणि चांदीचा भाव वाढतो. लोक सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवतात. सोने आणि चांदी तुलनेने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु आता युद्धात सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसतोय.

आजदेखील (19 मार्च) सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएनशननुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 151,637 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाल आहे. बुधवारी हाच भाव 1,54,879 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

म्हणजेच बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याचा भाव तब्बल 3242 रुपयांनी घसरला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 3,229 रुपयांनी घसरला आहे. बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,259 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,51,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

सोमवार, 30 मार्च 2026

आजचा सुविचार

धैर्य ही एक अशी सवारी आहे जी आपल्या स्वाराला कधीच पडू देत नाही, का कोणाच्या पायात आणि का कोणाच्या नजरेत. कठीण काळात धैर्य हाच आपला सर्वात मोठा मित्र ठरतो. संकटे तुमची परीक्षा घेतात, तुम्हाला नष्ट करत नाहीत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp